बच्चू कडू संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

मारहाणप्रकरणी आमदार बच्चू कडू यांची सुटका

मंत्रालयातील लिपिकाला मारहाण केल्याच्या खटल्यातून माजी मंत्री बच्चू कडू यांची येथील विशेष न्यायालयाने शुक्रवारी मुक्तता केली. हे प्रकरण २०११ मधील आहे.

Swapnil S

मुंबई : मंत्रालयातील लिपिकाला मारहाण केल्याच्या खटल्यातून माजी मंत्री बच्चू कडू यांची येथील विशेष न्यायालयाने शुक्रवारी मुक्तता केली. हे प्रकरण २०११ मधील आहे.

विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. यू. कदम यांनी संबंधित खटल्यांची सुनावणी करताना अमरावती जिल्ह्यातील अचलपूरचे अपक्ष आमदार कडू यांची मुक्तता केली. न्यायालयाच्या निकालाचे सविस्तर तपशील उशिरापर्यंत उपलब्ध झाले नाहीत. बच्चू कडू हे प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख असून राज्यातील महायुती सरकारला त्यांच्या पक्षाचा पाठिंबा आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

तुष्टीकरणाला उत्तर कसे द्यायचे हे महाराष्ट्राने दाखवले - मोदी

ठाकरेंचे वलय संपले का?