नाशिक टीसीएस प्रकरण : निदा खान हिला अखेर जामीन मंजूर 
महाराष्ट्र

नाशिक टीसीएस प्रकरण : निदा खान हिला अखेर जामीन मंजूर

नाशिक मधील बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे.

Swapnil S

नाशिक मधील बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील संशयित मुख्य आरोपी निदा खान हिला अखेर जामीन मंजूर झाला आहे. नाशिक सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला असून नाशिकरोड अतिरिक्त सत्र न्यायालयातून तिला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात निदा एजाज खान हिच्यावर कारवाई करण्यात आली होती.

या प्रकरणातील आणखी एक संशयित आरोपी तौसिफ बिलाल आत्तार यालाही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र तौसिफविरोधात इतर ५ समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चर्चा आणखी वाढली गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती आहे. दरम्यान, संबंधित गुन्ह्यातील मुख्य संशयित दानिश शेख याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक; विद्याविहार ते ठाणे स्थानकांदरम्यान ब्लॉक, पश्चिम रेल्वेचा दिलासा

Mumbai : चिंचपोकळीच्या चिंतामणीची पहिली झलक समोर; पारंपरिक रूपाने जिंकली भाविकांची मनं

बँक खाती वापरण्यास ममता बॅनर्जींना परवानगी नाही

डीलिमिटेशनबाबत सर्वपक्षीय बैठक घ्या; खर्गेंचे मोदींना पत्र

बड्या मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्रे; विजय वडेट्टीवार यांचा आरोप