महाराष्ट्र

PM Modi To Visit Maharashtra: पंतप्रधान मोदी आज जळगाव दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी जळगाव दौऱ्यावर येत असून पंतप्रधानांच्या स्वागताला प्रशासन सज्ज झाले आहे.

Swapnil S

जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी जळगाव दौऱ्यावर येत असून पंतप्रधानांच्या स्वागताला प्रशासन सज्ज झाले आहे.

पंतप्रधान मोदी यावेळी लखपती दीदींसमवेत संवाद साधणार आहेत. या सोहळ्याला सव्वा ते दीड लाख महिला उपस्थित असतील, असे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी येथे सांगितले. जळगाव विमानतळाजवळच एक गाव वसवले असून तेथे सुमारे बचत गटाचे शंभर स्टॉल लावण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदी विमानतळावरून या वसवलेल्या गावाला भेट देतील.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता: जुळ्या बोगद्यांच्या बांधणीचा मार्ग मोकळा

दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच, मुंबई पोलीस ठाम ; भूमिका स्पष्ट करण्याचे राज्य सरकारला निर्देश