महाराष्ट्र

आदित्य ठाकरेंसह संजय राऊत, दानवे आज मराठवाड्यात 

मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात हा पूरस्थिती पाहणी दौरा असणार आहे.

Swapnil S

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाल्याने येथील नागरिक व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत, युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे व विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे बुधवार ४ सप्टेंबर रोजी मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. 

मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात हा पूरस्थिती पाहणी दौरा असणार आहे. यावेळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती

आंदोलनामुळे हॉटेल, दुकाने बंद; आंदोलकांची झाली गैरसोय, सोबत १५ दिवसांची शिदोरी...

CSMT टाळण्याचे प्रवाशांना रेल्वेचे आवाहन; मराठा आरक्षण आंदोलनामुळे दक्षिण मुंबई ठप्प