महाराष्ट्र

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर एसटी बस उलटली, 20 ते २५ जण जखमी

विजापूर-सातारा बस उत्तर मांड नदीवर आल्यावर चाकलाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला

नवशक्ती Web Desk

पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर उत्तर मांड नदीच्या पुलावर चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस पटली झाली आहे. या अपघातात २० ते २५ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. प्राप्त माहितीवरुन कराडकडून साताराच्या दिशेने निघालेली एसटी बस ही विजापूर-सातारा बस उत्तर मांड नदीवर आल्यावर चाकलाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे बस दुभाजकाला जाऊन धडकली. यानंतर बस पटली झाली.

बस पलटी झाल्याने त्याचा मोठा आवाज झाला. यामुले आजुबाच्या लोकांनी तात्काळ अपघाताच्या दिशेने धाव घेतली. यावेळी उपस्थितांनी तात्काळ मदतकार्य सुरु केलं. पलटी झालेल्या बसमधून प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. या अपघातात २० ते २५ जणांनी किरकोळ दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे. जखमी झालेल्या प्रवाशांना कराड व उंब्रज येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

दिवाळीपूर्वी दीड कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये, पुण्यात भारत मंडपम... मंत्रिमंडळाच्या बैठकीत १२ मोठे निर्णय

भारत सोडावा लागणार? अभिनेता इम्रान खानच्या याचिकेवर आता २ नोव्हेंबरला सुनावणी

सोशल मीडियावर २ मिलियन फॉलोअर्स, पण निवडणुकीत मिळाली अवघी ३३ मतं; निकाल पाहून ज्योतिषाला धक्का

मुंबई महापालिकेच्या निवृत्त अभियंत्यांच्या पेन्शनला कात्री; अनधिकृत बांधकाम प्रकरण भोवले

बदनामी करणाऱ्या शिपायाला दणका; पुनर्नियुक्ती करण्याचा न्यायाधिकरणाचा आदेश रद्द