महाराष्ट्र

पर्यटनस्थळी आता भटक्या कुत्र्यांना 'नो एन्ट्री'; पर्यटकांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारचा निर्णय

राज्यात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असून भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याने अनेकांच्या जीवावर बेतले आहे. भटक्या कुत्र्यांची वाढती दहशत लक्षात घेता पर्यटनस्थळी भटक्या कुत्र्यांना ‘नो एंट्री’ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : राज्यात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असून भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याने अनेकांच्या जीवावर बेतले आहे. भटक्या कुत्र्यांची वाढती दहशत लक्षात घेता पर्यटनस्थळी भटक्या कुत्र्यांना ‘नो एंट्री’ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबत सोमवारी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

राज्यात वाढत चाललेल्या भटक्या कुत्र्यांच्या त्रासावर राज्य सरकारने कठोर पावले उचलली असून यापूर्वीच राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायतींना कुत्र्यांचे निर्बिजीकरण, लसीकरण अनिवार्य करण्याचे आदेश दिले आहेत. आता राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळांवर आणि पर्यटन विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या निवासस्थानांच्या परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर रोखण्यासाठी राज्य सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने उपाययोजना करण्यावर भर दिला आहे.

भारतावर आता ५०० टक्के टॅरिफ? ट्रम्प प्रशासन 'रशियावरील निर्बंध' विधेयकाद्वारे पुन्हा झटका देण्याच्या तयारीत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास; “मुंबईचा महापौर मराठी हिंदू...

"हॉटेलमध्ये बोलावले अन्..."; अल्पवयीन नेमबाज युवतीचा राष्ट्रीय प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

Mumbai : कांदिवलीमध्ये ट्रेडिंगच्या बहाण्याने व्यावसायिकाची लाखोंची फसवणूक; भावाला अटक, बहीण फरार

Bigg Boss Marathi 6 : श्रेयस तळपदे जाणार 'बिग बॉस'च्या घरात? अभिनेत्याने स्वतःच सांगितलं, "लोक प्रसिद्धीसाठी काहीही करतात"