मुंबई

मुंबई हायकोर्टात अतिरिक्त सॉलिसिटर

भारत सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने याबाबत सूचना जारी केली आहे

नवशक्ती Web Desk

मुंबई : गुजरातचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल देवांग शहा यांची मुंबई हायकोर्टात अतिरिक्त सॉलिसिटर

जनरलपदी सहा महिन्यांसाठी नियुक्ती झाली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया, मुंबई उच्च न्यायालयाचा कार्यभार देवांग गिरीश व्यास, भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल, गुजरात उच्च न्यायालय यांच्याकडे सहा महिन्यांच्या कालावधीसाठी सोपविण्यास मान्यता दिली आहे. २० जुलै रोजी भारत सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने याबाबत सूचना जारी केली आहे.

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत

पृथ्वीराज चव्हाण, विखे-पाटील यांना कोर्टाचा दिलासा

चेंगराचेंगरी हा द्रमुकाचा कट; विजय थलापतींचा आरोप; उच्च न्यायालयात धाव

GST दर कपातीनंतर NCH ला तीन हजार तक्रारी प्राप्त; ग्राहक व्यवहार सचिवांची माहिती

गैरहजर आगार प्रमुखांवर कारवाई! बेजबाबदार वर्तनाबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा