मुंबई

बेस्ट वाहकाचा लोकलच्या धडकेने मृत्यू

जोडप्याविरुद्ध दादर रेल्वे पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविला

नवशक्ती Web Desk

मुंबई : चालताना धक्का लागला म्हणून एका जोडप्याने बेस्टमध्ये वाहक म्हणून काम करणार्‍या दिनेश देवराव राठोड या २६ वर्षांच्या तरुणाला मारहाण केली. धक्का दिल्याने तो रेल्वे ट्रकवर पडला आणि लोकलच्या धडकेने त्याचा मृत्यू झाला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा संपूर्ण प्रकार कैद झाला असून याप्रकरणी जोडप्याविरुद्ध दादर रेल्वे पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. अविनाश किशोर माने आणि शितल अविनाश माने अशी या पती-पत्नीची नावे सून ते दोघेही मूळचे कोल्हापूरच्या माकडवाला वसाहत, कावळानाका ताराबाई चौकातील रहिवासी आहेत.

"भगवा आणि हिंदुत्वाचा विजय"; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष ठरल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांना अश्रू अनावर

2008 Malegaon Blast : 'दंगलींचे शहर' बॉम्बस्फोटाने काळवंडले! मालेगावच्या इतिहासातील काळा दिवस

"भारत-रशियाने मिळून त्यांची आधीच डबघाईस आलेली अर्थव्यवस्था..."; टॅरिफच्या तडाख्यानंतर ट्रम्प यांचा थेट निशाणा

2008 Malegaon Blast : ठोस पुरावेच नाही! साध्वी प्रज्ञा, पुरोहित यांच्यासह सातही आरोपी निर्दोष, १७ वर्षांनंतर आला निकाल

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’