मुंबई

जुन्या बेवारस गाड्यांसाठी BMC ने पुन्हा काढल्या निविदा

मुंबईतील जुन्या आणि बेवारस गाड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेने प्रसिद्ध केलेल्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने पालिकेला पुन्हा निविदा काढाव्या लागल्य़ा.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील जुन्या आणि बेवारस गाड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेने प्रसिद्ध केलेल्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने पालिकेला पुन्हा निविदा काढाव्या लागल्य़ा. आधीच्या निवीदाप्रक्रियेतील अपेक्षित रक्कमेत कपात करून काही अधिकच्या सवलती दिल्यानंतर या निविदांना आता प्रतिसाद मिळाला असून लवकरच हा प्रकल्प मार्गी लागेल असा असा दावा पालिकेच्या वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. 

मुंबई महानगरपालिकेने ऐरोली जकात नाका येथे भंगार यार्डासाठी जागा निश्चित केल्यानंतर मुंबई पालिकेच्या हद्दीतील जून्या आणि बेवारस गाड्या उचलण्यासाठी इच्छुक कंपन्याकडून निविदा' मागवल्या होत्या.  त्यासाठी शहर आणि उपनगरांतून प्रत्येकी दीड कोटी रूपयांच्या निविदा काढण्यात आल्या होत्या.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

शिखर धवनला ED कडून समन्स; दोषी आढळल्यास माजी क्रिकेटपटूवर काय कारवाई होणार?

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबईची वाढती तहान भागवायला आणखी दोन धरणांचा प्रस्ताव

सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस; कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांच्या याचिकेवर निर्देश