मुंबई

भव्य कोकणी मालवणी जत्रेला रसिकांचा प्रतिसाद

जत्रेचे उद्घाटन शिवसेना नेते व विधानसभा क्षेत्राचे आमदार रवींद्र वायकर यांच्या हस्ते करण्यात आले

नवशक्ती Web Desk

मुंबई : जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य कोकणी मालवणी जत्रेचे उद्घाटन शिवसेना नेते व विधानसभा क्षेत्राचे आमदार रवींद्र वायकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विधानसभा संघटक विश्‍वनाथ सावंत, रचना सावंत, शालिनी सावंत, रेखा रामवंशी, माजी नगरसेवक बाळा नर, उपविभागप्रमुख कैलाशनाथ पाठक, जितेंद्र वळवी, जयवंत लाड, बाळा साटम, विधानसभा समन्वयक भाई मिर्लेकर, बावा साळवी, प्रियंका आंबोळकर, लोना रावत, सुगंधा शेट्ये, शाखाप्रमुख मंदार मोरे, प्रदीप गांधी, संदीप गाढवे, नंदू ताम्हणकर, बाळा तावडे, राहुल देशपांडे, कालिदास कांदळगांवकर, महेश गवाणकर, अमर मालवणकर, दिपाशा पवार, मयुरी रेवाळे, शिला येरागी, उत्तरा नायर, अपर्णा परळकर, समीक्षा माळी, सुचित्रा चव्हाण, रश्मी गोडांबे, रश्मी भावसार, संजिवनी दणदणे, साक्षी पाडावे, आमदार पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

मतदारच डिलीट केले! राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर आरोप

मुंबई उच्च न्यायालयाला पुन्हा बॉम्बची धमकी; आठवड्याभरात दुसरी घटना, पोलिसांकडून अलर्ट जारी

मालेगाव बॉम्बस्फोटातील निर्दोष सुटलेल्या आरोपींना हायकोर्टाची नोटीस

मराठा समाजाला मोठा दिलासा! हैदराबाद गॅझेटविरोधातील जनहित याचिका हायकोर्टाने फेटाळली

...म्हणून मला मोदींना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही! पंच्याहत्तरीनंतरही सक्रिय असलेल्या शरद पवारांचे वक्तव्य