कामराची न्यायालयात धाव; 'सहयोग पोर्टल'च्या घटनात्मक वैधतेला आव्हान 
मुंबई

कुणाल कामराची न्यायालयात धाव; 'सहयोग पोर्टल'च्या घटनात्मक वैधतेला आव्हान

हास्य कलाकार कुणाल कामराने पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 'सहयोग पोर्टल'च्या घटनात्मक वैधतेला आणि माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया नीतिमत्ता संहिता) नियमावलीतील पोटनियम ३(१)(डी) मध्ये गेल्या वर्षी केलेल्या दुरुस्तीला कामरा यांनी आव्हान दिले आहे.

Swapnil S

मुंबई : हास्य कलाकार कुणाल कामराने पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 'सहयोग पोर्टल'च्या घटनात्मक वैधतेला आणि माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया नीतिमत्ता संहिता) नियमावलीतील पोटनियम ३(१)(डी) मध्ये गेल्या वर्षी केलेल्या दुरुस्तीला कामरा यांनी आव्हान दिले आहे.

नवीन नियमावलीतील सुधारणा नैसर्गिक न्याय आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हमीच्या तत्त्वांचे उल्लंघन करीत असल्याचा दावा कामरा यांनी केला आहे. सोशल मीडियात पोस्ट केलेल्या कंटेंटला ब्लॉक करण्यास सक्षम करणाऱ्या नवीन तरतुदींवर कुणाल कामराचा आक्षेप आहे. सहयोग पोर्टल हे सेन्सॉरशिपचे साधन नाही, परंतु सोशल मीडिया मध्यस्थ, सरकारी एजन्सींमध्ये सहकार्य सुनिश्चित करीत असल्याचे निरीक्षण यापूर्वी कर्नाटक उच्च न्यायालयाने नोंदवले होते. पोर्टल पूर्वसूचना न देता ऑनलाइन सामग्री रोखण्याची परवानगी देते, असे तो म्हणाला.

Mumbai : गोरेगाव-मुलुंड २० मिनिटांत; जीएमएलआर प्रकल्पात ‘तुळशी’ खोदणार बोगदा, नॅशनल पार्कखाली भूमिगत बोगदा

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : मुख्य आरोपी सचिन अंदूरेला जामीन; जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती, HC चा मोठा निर्णय

बापरे! मध्यान्ह भोजनात मिठाऐवजी चक्क डिटर्जंट? जेवणानंतर २४ हून अधिक विद्यार्थी रुग्णालयात दाखल, VIDEO

संतापजनक! पालघरमध्ये १० वर्षांच्या मुलीवर ५० वर्षीय काकाकडून अत्याचार; FIR नोंदवण्यास पोलिसांची टाळाटाळ? कुटुंबीयांचा गंभीर आरोप

Mumbai : चर्चगेट येथील मुलींच्या हॉस्टेलमधील पाणीटंचाईची हायकोर्टाकडून दखल; महापालिका आणि विद्यापीठाला नोटीस