मुंबई : मराठा आरक्षण यांनी आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील आझाद मैदानावर केलेल्या उपोषणादरम्यान नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप बजावले आणि त्यांच्यासह अन्य पाच जणांना आझाद मैदान पोलीस ठाण्यात तपास अधिकाऱ्यांसमोर १० नोव्हेंबरला हजर राहण्यास करण्यात आला असून त्यासंदर्भात सांगितले आहे.
मुंबई पोलिसांनी त्यांच्यावर समन्स पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे समन्स जरांगे-पाटील यांनी - आझाद मैदानात केलेल्या उपोषणादरम्यान झालेल्या कथित उल्लंघनांशी संबंधित आहेत. जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर आझाद मैदानावरील आंदोलनादरम्यान पोलिसांनी घालून दिलेल्या नियम आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. समन्समध्ये जरांगे आणि इतर पाच जणांना - १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १ दरम्यान आझाद - मैदान पोलीस ठाण्यातील तपास अधिकाऱ्यांसमोर हजर - राहण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
पोलिसांच्या या कारवाईमुळे मराठा आरक्षण आंदोलन आणि जरांगे यांच्या पुढील राजकीय वाटचालीचे कायदेशीर - आव्हान वाढले आहे. या समन्सवर जरांगे आणि त्यांच्या - सहकाऱ्यांची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.