मुंबई

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या

सुप्रिया सुळे रविवारी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आझाद मैदानावर पोहोचल्या. मात्र यावेळी आक्रमक झालेल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सुळे यांची गाडी रोखत त्यांना घेराव घातला. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांच्या दिशेने पाण्याच्या बाटल्या भिरकावल्या.

Swapnil S

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे रविवारी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आझाद मैदानावर पोहोचल्या. मात्र यावेळी आक्रमक झालेल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सुळे यांची गाडी रोखत त्यांना घेराव घातला. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांच्या दिशेने पाण्याच्या बाटल्या भिरकावल्या. त्यामुळे आझाद मैदान परिसरात काही काळ तणाव वाढला होता. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा, अशी मागणी केली.

जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी खासदार सुळे आझाद मैदानाकडे येत असताना त्यांची कार अडवून आंदोलकांनी घेराव घातला.

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

शिक्षणातून वैज्ञानिक दृष्टिकोन

जरांगे पाटलांचा विषय इथे संपतो का?

सप्टेंबर महिना कसा जाईल? बघा तुळ आणि वृश्चिक राशीचे भविष्य

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी