File Photo 
मुंबई

आज मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक! मुख्य आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांचे होणार 'मेगा' हाल

Swapnil S

मुंबई: अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी मध्य रेल्वेने उपनगरीय मार्गावर रवेवारी मेगाब्लॉक घेतला आहे. मुख्य मागवर ठाणे ते 'देव दरम्यान पाचव्या व सहाव्या मर्गिकवर, तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान ब्लॉक असणार आहे. यामुळे रविवार मुख्य आणि हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहेत.

मुख्य मार्गावर ब्लॉक घेतल्याने मध्य रेल्वेने उपनगरीय सवांच्या मागांत बदल केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.४६ वाजता ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी २.४२ वाजेपर्यंत डाऊन जलद/निम जलद लोकल ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळत्रण्यात येतील. तर त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त कळव, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील. या लोकल त्यांच्या नियोजित वेळेच्या १० मिनिटे याचप्रमाणे अप जलद/नेम जलद लोकल कल्याण येथून सकाळी १०.२८ वाजता ते कल्याण येथून दुपारी ३.१७ वाजेपर्यंत कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान अप धोम्या मागांवर वळवल्या जातील, या लोकल त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकावर थांबतील. तसेच पुढे ठाणे स्थानकावर अप जलद मार्गावर पुन्ह वळवण्यात येईल.

कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान हार्बर मार्गावर ब्लॉक

हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुारी ०४.१० पर्यंत कुर्ला ते ताशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ पर्यंत पनवेल /बेलापूर/वाशीसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावर सेवा व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्स मुबईहून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत पनवेल बेलपूर / वाशीकरिता सूटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

डाउन मेल/एक्स्प्रेस गाड्यांच्या मार्गात बदल

डाउन मेल एक्सप्रेस गाड्या डाऊन जल्द मार्गावर वळवल्या वेगार आहेत.

> लोकमान्य टिळक टर्मिनस

गोरखपूर एक्सप्रेस

> लोकमान्य टिळक टर्मिनस

जयनगर एक्स्प्रेस

> लोकमान्य टिळक टर्मिनस

काकीनाडा एक्सप्रेस

> लोकमान्य टिळक टर्मिनस

बलिया कामायनी एक्सप्रेस

> लोकमान्य टिळक टर्मिनस

पाटणा एक्सप्रेस

मेमू सेवा अर्ध स्थगित

> वसई रोड - दिवा तसई रोड येथून सकाळी ०९.५० वाजता सुटणारी कोपर पर्यंत (सकाळी १०.३१) धावेल व कोपर ते दिवा स्थानकांदरम्यान रद्द राहील.

> वसई रोड-दिवा वसई रोड येथून दुपारी १२.५० वाजता सुटणारी गाडी कोपर पर्यंत (दुपारी

०१.३७) चालविण्यात येईल व कोपर वे दिवा स्थानकांदरम्यान रद्द राहील.

> दिवा-वसई रोड कोपर येथून सकाळी ११.४५ वाजता सुटेल व वसई रोड येथे दुपारी १२.३०

वाजता पोहोचेल व दिवा रे कोपर स्थानकांदरम्यान रद्द राहील.

> दिवा-वसई रोड कोपर येथून दुपारी ०२.४५ वाजता सुटेल व वसई रोड येथे दुपारी ३.२५ वाजता

पोहोचेल व दिवा रे कोपर स्थानकांदरम्यान रद्द राहील.

> रत्नागिर -दिवा जलद पैसेजर पनवेल येथे स्थगित करण्यात येईल.

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत