मुंबई

Mumbai : पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक

रेल्वे रूळ, सिग्नल आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीचे काम करण्यासाठी रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान जलद मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : रेल्वे रूळ, सिग्नल आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीचे काम करण्यासाठी रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान जलद मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.

सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गांवर पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक कालावधीत सर्व जलद मार्गावरील उपनगरीय गाड्या गोरेगाव आणि सांताक्रूझ स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर चालविण्यात येतील. ब्लॉकदरम्यान काही उपनगरीय गाड्या रद्द राहतील. तसेच अंधेरी आणि बोरिवलीच्या काही गाड्या हार्बर मार्गावर गोरेगावपर्यंत चालवल्या जातील.

११ कंपन्या, ७ हजार कोटी! IPO बाजारात चालू आठवड्यात निधी सज्जता

Mumbai : बाप्पा आम्हाला पाव, पण फुले खाणार भाव! गणेशोत्सवात फुलांचे दर वाढणार

मध्य रेल्वेच्या अतिरिक्त गणपती 'विशेष गाड्या'; पनवेल-चिपळूण दरम्यान ३० अनारक्षित मेमू सेवा, LTT आणि मडगाव दरम्यान ४ गाड्या

मुंबईत सप्टेंबरमध्येही पाऊस रुसणार

आरोग्य मंत्र्यांचा ‘परफॉर्मन्स मंत्र'; अधिकाऱ्यांना पुढची जबाबदारी कामगिरीनुसार, नियुक्त्यांमध्येही गुणवत्तेला प्राधान्य