File Photo 
राष्ट्रीय

प्रयागराज येथे धुक्यामुळे अपघातात २ ठार, ६ जखमी

जखमींना नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले तेथे दोन जणांना मृत घोषित केले गेले.

Swapnil S

प्रयागराज : दाट धुक्यामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला टेम्पोने धडक दिल्याने दोन जण ठार तर सहाजण जखमी झाले. प्रयागराज येथील महामार्गावर रविवारी पहाडे ही दुर्घटना झाल्याचे पूरमुफ्ती पोलीस स्टेशनचे एसएचओ अजित सिंह यांनी सांगितले. मृतांमध्ये मोहम्मद अमान (२४), मंजु देवी (५०) यांचा समावेश आहे. टेम्पोमध्ये ८ जण प्रवास करीत होते. यातील जखमींना नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले तेथे दोन जणांना मृत घोषित केले गेले.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन