राष्ट्रीय

बंगळुरू बैठकीला हजेरी लावणार आप

राजकीय बैठकीनंतर आम आदमी पक्षाचे प्रवक्ते राघव चढ्ढा यांनी ही घोषणा केली आहे.

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : दिल्ली अध्यादेश प्रकरणात संसदेत विरोध करण्याची भूमिका काँग्रेसने जाहीर केल्यानंतर आप पक्षाने सोमवारपासून बंगळुरू येथे सुरू होत असलेल्या भाजप विरोधी आघाडीच्या बैठकीत सहभागी होणार असल्याची घोषणा आप पक्षातर्फे करण्यात आली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी झालेल्या राजकीय बैठकीनंतर आम आदमी पक्षाचे प्रवक्ते राघव चढ्ढा यांनी ही घोषणा केली आहे.

थेट निवडून आलेल्या अध्यक्षास सदस्यत्व, मताचा अधिकार; अधिनियमातील सुधारणेसाठी अध्यादेश काढणार; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका; तिन्ही नेत्यांविरोधात अजामिनपात्र अटक वॉरंट

अनिल अंबानी यांना मोठा दिलासा; तीन बँकांच्या कारवाईला कोर्टाची स्थगिती

उद्धव-राज २० वर्षानंतर एकत्र; शिवसेना-मनसे युतीवर अखेर शिक्कामोर्तब! मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले

चेन्नईच्या विद्यार्थ्यांना ‘नासा’चा पुरस्कार; स्वस्त, स्वदेशी इंटरनेटचा प्रकल्प साकारला