राष्ट्रीय

यादव कुटुंबीयांनी माझे जीवन उद्ध्वस्त केले; ऐश्वर्या हिचा आरोप

लालूप्रसाद यादव यांचे पूर्ण कुटुंब नाटक करत आहे. संपूर्ण कुटुंब एकमेकांना सांभाळून घेत आहे. त्यांनी माझे जीवन उद्ध्वस्त केले, असा आरोप तेजप्रताप यादव यांची घटस्फोटित पत्नी ऐश्वर्या राय हिने केला.

Swapnil S

पाटणा : लालूप्रसाद यादव यांचे पूर्ण कुटुंब नाटक करत आहे. संपूर्ण कुटुंब एकमेकांना सांभाळून घेत आहे. त्यांनी माझे जीवन उद्ध्वस्त केले, असा आरोप तेजप्रताप यादव यांची घटस्फोटित पत्नी ऐश्वर्या राय हिने केला.

तेजप्रताप यांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या प्रेमाची सोशल मीडियावरून कबुली दिल्यानंतर यादव कुटुंबीयांत वाद निर्माण झाला. लालूप्रसाद यादव यांनी तेजप्रताप यांना घर व पक्षातून बाहेर काढले.

जेव्हा तेजप्रताप यांचे दुसऱ्या मुलीशी प्रेम होते, तर माझ्याशी लग्न का केले? माझे जीवन उद्ध्वस्त का केले? असे प्रश्न तेजप्रताप यांची घटस्फोटित पत्नी ऐश्वर्या हिने केले.

ऐश्वर्या म्हणाल्या, 'हे सर्व लोक यात सामील आहेत.' ते काल ​​रात्रीही भेटले असतील. हे सर्व निवडणुकांमुळे घडत आहे. आम्हाला सर्व माहिती माध्यमांकडून मिळते.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video