राष्ट्रीय

भारतासोबत संबंधात बांगलादेशचे हित महत्त्वाचे - तारिक रेहमान

भारतासोबतच्या संबंधात आम्ही बांगलादेशच्या हितांना सर्वोच्च प्राधान्य देऊ, असे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (बीएनपी) अध्यक्ष तारिक रेहमान यांनी शनिवारी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधताना नमूद केले.

Swapnil S

ढाका: भारतासोबतच्या संबंधात आम्ही बांगलादेशच्या हितांना सर्वोच्च प्राधान्य देऊ, असे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (बीएनपी) अध्यक्ष तारिक रेहमान यांनी शनिवारी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधताना नमूद केले.

बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीतील विजयानंतर तारिक रेहमान यांनी देशवासीयांना एकजूट राहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, मार्ग आणि विचार भिन्न असू शकतात, परंतु देशाच्या हितासाठी सर्वांना एकत्र राहावे लागेल. त्यांच्या मते, राष्ट्रीय एकता हीच देशाची ताकद आहे आणि फूट ही कमजोरी आहे.

आजपासून देशात खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य आणि अधिकार पुनर्संचयित झाले आहेत. त्यांनी बांगलादेशच्या जनतेचे अभिनंदन करत म्हटले की, लोकांनी सर्व अडचणींवर मात करून देशात लोकशाहीचा मार्ग तयार केला आहे.

नवी मुंबईला 'धुक्याऐवजी' प्रदूषणाचा विळखा; पहाटे व्यायामाला आलेले नागरिक प्रदूषित हवेत, 'हेल्दी सिटी'च्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

Mumbai Rain : मुंबईसह वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भागांत पाणी साचलं, ऑरेंज अलर्ट जारी, VIDEO

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Rajapur : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या गाडीला भीषण अपघात; ८-१० जण गंभीर जखमी, वाहनाचा चक्काचूर

Hartalika Teej 2026 : यंदा हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी; उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती