राष्ट्रीय

CBSE Result : CBSE बोर्डाच्या परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा संपली

परीक्षेला बसलेले उमेदवार या वेबसाइटला भेट देऊन त्यांचे निकाल पाहू शकतात.

नवशक्ती Web Desk

CBSE बोर्डाच्या परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा संपली आहे. सीबीएसईने 10वी आणि त्यानंतर 12वीचा निकाल जाहीर केला आहे. दहावीच्या परीक्षेत एकूण ९३.१२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

cbse.gov.in,

results.nic.in,

results.digilocker.gov.in,

umang.gov.in.

परीक्षेला बसलेले उमेदवार या वेबसाइटला भेट देऊन त्यांचे निकाल पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर, जन्मतारीख आणि आईचे नाव यासारखे तपशील प्रविष्ट करावे लागतील. यानंतर निकाल तपासता येईल.

कसा पाहाल निकाल ?

निकाल पाहण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट म्हणजे cbse.gov.in वर जा.

येथे होमपेजवर निकालाची लिंक दिली जाईल, त्यावर क्लिक करा. म्हणजे CBSE 10वी निकाल 2023 लिंकवर.

उमेदवारांना या पृष्ठावर त्यांचे लॉगिन तपशील प्रविष्ट करावे लागतील.

रोल नंबर आणि डीओबी सारखे तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट बटण दाबा.

निकाल तुमच्या समोर असेल

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

सावत्र भावांना बहिणींनी जोडा दाखवला - मुख्यमंत्री

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

तुष्टीकरणाला उत्तर कसे द्यायचे हे महाराष्ट्राने दाखवले - मोदी