राष्ट्रीय

चिराग पासवान यांनी घेतली अमित शहा, नड्डा यांची भेट

भाजपाच्या छोट्या मित्रपक्षांनाही सांभाळण्यासाठी भाजपाला तोंड द्यावे लागत आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : बिहारमधील राजकीय उलथापालथींच्या शक्यतांच्या पार्श्वभूमीवर भाजप पुन्हा नितिशकुमार यांच्याबरोबर एकत्र येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे चिराग पासवान आणि जेडी(यू) अध्यक्षांचे कट्टर टीकाकार उपेंद्र कुशवाह यांसारख्या भाजपाच्या छोट्या मित्रपक्षांनाही सांभाळण्यासाठी भाजपाला तोंड द्यावे लागत आहे. गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) नेते चिराग पासवान यांनी चिंता व्यक्त करून त्यांच्या पक्षाला लोकसभेतील जागांबाबत तडजोड करावी लागणार नाही, असे आश्वासन मागितल्याचे समजते.

Mumbai Local Update : उद्या तिन्ही रेल्वे मार्गांवर ब्लॉक

प्रत्येक बालकाला २२ नोव्हेंबरला पोलिओचे डोस; मुंबईत रविवारी पल्स पोलिओ मोहीम; २३ ते २७ नोव्हेंबरदरम्यान लसीकरण

Instagram New Feature : स्टोरी पोस्ट करताना चूक झाली? टेन्शन नको! १५ मिनिटांत 'अशी' करा एडिट; जाणून घ्या सर्व प्रोसेस

Pune : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आवारात महिलांचा राडा; शिवसेना ठाकरे गटाच्या रेखा कोंडे यांना मारहाण, चौघींवर गुन्हा दाखल

Mumbai : तरुणीची छेड काढली, विरोध करताच दोघांना बेदम मारहाण; कुर्ल्यातील व्हायरल VIDEO प्रकरणी ८ अल्पवयीन ताब्यात