राष्ट्रीय

संसदेतील धक्काबुक्कीचा तपास सीआयडी करणार

संसदेत झालेल्या धक्काबुक्कीचा तपास गुन्हा अन्वेषण विभाग (सीआयडी) करणार आहे. भाजप व काँग्रेसने केलेल्या तक्रारीनंतर याचा तपास सुरू झाला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : संसदेत झालेल्या धक्काबुक्कीचा तपास गुन्हा अन्वेषण विभाग (सीआयडी) करणार आहे. भाजप व काँग्रेसने केलेल्या तक्रारीनंतर याचा तपास सुरू झाला आहे. भाजपने काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर खासदारांना धक्काबुक्की केल्याचा आरोप केला. यात जखमी झालेले खासदार महेश राजपूत आणि प्रताप सारंगी यांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल व्हिडीओही तपासले जाणार आहेत. राहुल गांधी आणि अन्य खासदारांना नोटीस पाठवली जाणार आहे. त्यानंतर राहुल गांधी यांची चौकशी केली जाईल.

ज्ञानेशांविरोधात 'गर्जना'; सर्वपक्षीय मोर्च्यात राज्यातील SIR रद्द करण्याची मागणी

ज्ञानेश कुमार यांच्यावरील याचिकांवर आज सुनावणी

नागरिकांचे मत काढून घेणारी प्रक्रिया मनमानी; सर्वोच्च न्यायालयाचे न्या. उज्ज्वल भुयान यांची चपराक

GST अधिकाऱ्यांवर आता लागणार लगाम; जीएसटी अंमलबजावणीत व्यापक सुधारणा होणार

महिला डॉक्टर मारहाण प्रकरण : रमेश म्हात्रेसह चार जणांची रवानगी तुरुंगात