राष्ट्रीय

जम्मू-कश्मीर, लडाखला भूकंपाचे धक्के

राष्ट्रीय भूकंप केंद्राच्या माहितीनुसार, दुपारी ३.४८ वाजता भूकंपाचे केंद्र कारगिल येथे जमिनीच्या खाली १० किमीवर होता

Swapnil S

श्रीनगर : जम्मू-कश्मीर आणि लडाखमध्ये सोमवारी भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता रिश्चर स्केलवर ५.५ नोंदली गेली. राष्ट्रीय भूकंप केंद्राच्या माहितीनुसार, दुपारी ३.४८ वाजता भूकंपाचे केंद्र कारगिल येथे जमिनीच्या खाली १० किमीवर होता. या भूकंपानंतर छोटे छोटे धक्के बसले. 

BMC Election : मुंबईकरांनो, तुमचा परिसर कोणत्या प्रभागात येतो?

आज मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार; जाणून घ्या महालक्ष्मी व्रत उद्यापनाचे संपूर्ण नियम व विधी

साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंचा आरोप

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे संयुक्त सभा घेणार; शिवसेना खासदार संजय राऊत यांची माहिती

BMC Election : मुंबई पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर? अंतिम निर्णय अजित पवार घेणार - सना मलिक