राष्ट्रीय

पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा दोन-तीन दिवसांत

नोव्हेंबरचा दुसरा आठवडा ते डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मतदान होण्याची शक्यता आहे

प्रतिनिधी

नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम निवडणुकीच्या तारखा दोन ते तीन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिली.

नोव्हेंबरचा दुसरा आठवडा ते डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मतदान होण्याची शक्यता आहे. सर्व राज्यांचे मतदान एकाच टप्प्यात होण्याची शक्यता आहे, मात्र त्यांच्या मतदानाच्या तारखा वेगवेगळ्या असतील.

विरोधक म्हणजे 'नाराज फुफा'; प्रगती झाली तरी तक्रारी चालूच, मोदींचा हल्लाबोल; डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरचे उद्घाटन

नेपाळमधील प्रलय ही तर २०५० ची नांदी

राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेची लक्तरे !

आजचे राशिभविष्य, ९ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

सकाळची सुरुवातच चुकीची होतेय? किडनीवर परिणाम करणाऱ्या 'या' सवयी जाणून घ्या