राष्ट्रीय

दिल्लीतील सरकारी कार्यालये तीन दिवस बंद

परिषदेसाठी मोठ्या प्रमाणावर व्यवस्था करण्यात येत आहे

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : ‘जी-२०’ परिषदेच्या निमित्ताने दिल्लीतील सर्व केंद्र सरकारी कार्यालये ८ ते १० सप्टेंबरदरम्यान बंद राहणार आहेत, असे आदेश कार्मिक खात्याने काढले आहेत. ही जी-२० परिषद दिल्लीत ९ व १० सप्टेंबरला होणार आहे.

या परिषदेसाठी मोठ्या प्रमाणावर व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या परिषदेला ‘जी-२०’ परिषदेतील सदस्य राष्ट्रांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस