न्या. यशवंत वर्मा  संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरोधात महाभियोग सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांची याचिका गुरुवारी फेटाळून लावली.

Swapnil S

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांची याचिका गुरुवारी फेटाळून लावली.

न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी सापडलेल्या नोटांप्रकरणी झालेल्या अंतर्गत चौकशीला वर्मा यांच्यावतीने आव्हान देण्यात आले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि एजी मसीह यांच्या खंडपीठाने न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांची याचिका फेटाळली आहे.

तत्कालीन सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वातील समितीने वर्मांविरोधात महाभियोग चालवण्याची शिफारस केली, तेव्हा आपले म्हणणे ऐकून घेतले गेले नाही, असा आक्षेप घेत वर्मा यांनी याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती वर्मा यांच्या अडचणी आता आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. खंडपीठाने म्हटले की, “तपास समितीने निर्धारित प्रक्रियांचे पालन केले आहे.

नवी मुंबई विमानतळावर प्रवासी चाचणी यशस्वी; २५ डिसेंबरपासून उड्डाणांना हिरवा कंदील

राज्यात २० जिल्ह्यांतील नगर परिषद निवडणुका पुढे ढकलल्या; नव्याने अर्ज दाखल करण्याची मुभा, सुधारित कार्यक्रमानुसार २० डिसेंबरला मतदान

संसदेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार; ‘एसआयआर’वरील चर्चेवर विरोधक ठाम

RBI मोठा निर्णय घेणार! पतधोरणात व्याजदरात कपात करणार?

आंध्रात ‘दितवाह’ चक्रीवादळामुळे जोरदार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा