संजीव भट्ट  संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

आयपीएस अधिकारी संजीव भट्ट निर्दोष

गुजरातच्या पोरबंदर येथील एका न्यायालयाने आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना १९९७ मध्ये कोठडीत त्रास दिल्याच्या खटल्यातून मुक्त केले आहे. भट्ट यांनी गुन्हा कबूल करण्यासाठी त्रास दिल्याचे याचिकाकर्ता कोर्टात सिद्ध करू शकला नाही.

Swapnil S

पोरबंदर : गुजरातच्या पोरबंदर येथील एका न्यायालयाने आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना १९९७ मध्ये कोठडीत त्रास दिल्याच्या खटल्यातून मुक्त केले आहे. भट्ट यांनी गुन्हा कबूल करण्यासाठी त्रास दिल्याचे याचिकाकर्ता कोर्टात सिद्ध करू शकला नाही. तसेच भट्ट हे पोलीस अधिकारी होते. त्यांच्याविरोधात खटला चालवण्यासाठी परवानगीही घेतली नव्हती.

मात्र, संजीव भट्ट हे तुरुंगातून बाहेर येऊ शकणार नाहीत. कारण १९९० च्या अन्य एका प्रकरणात ते तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.

Mumbai : मुंबई पोलिसांची फटाक्यांवर कडक नियमावली; उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

पेंग्विनची भुरळ कायम! राणीच्या बागेला तीन वर्षांत ३५.३६ कोटींचा महसूल

भटक्या श्वान-मांजरींसाठी १२ कोटींचा खर्च अपेक्षित; नसबंदी, रेबीज लसीकरण मोहीम राबविणार

दिवाळी हंगामात विमान भाडे ३०० टक्क्यांनी वाढले

देशातील न्यायालयात आठ लाख अंमलबजावणी आदेश प्रलंबित; सर्वोच्च न्यायालयाची माहिती