राष्ट्रीय

कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडातील कॅफेमध्ये गोळीबार करणारा आरोपी गजाआड

अटकेदरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून ‘पीएक्स-३’ हाय-एंड पिस्तूल (मेड इन चायना) जप्त केले, ज्यात ८ जिवंत काडतुसेही मिळाली.

Swapnil S

नवी दिल्ली : कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडामधील ‘२कॅप्स कॅफे’मध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपीला दिल्ली पोलीस गुन्हे शाखेने शुक्रवारी पंजाबमधील लुधियाना येथून अटक केली.

आरोपीचे नाव बंधू मान सिंग सेखों असून तो गँगस्टर गोल्डी ढिल्लों टोळीचा महत्त्वाचा हँडलर असल्याचे सांगितले जात आहे.

अटकेदरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून ‘पीएक्स-३’ हाय-एंड पिस्तूल (मेड इन चायना) जप्त केले, ज्यात ८ जिवंत काडतुसेही मिळाली. त्याच्यावर गोळीबाराचा कट रचल्याचा आणि शूटरपासून ते लॉजिस्टिक सपोर्टपर्यंत सर्व काही पुरवल्याचा आरोप आहे.

Mumbai : इमारतींना OC मिळण्याची प्रतीक्षाच! अभय योजनेसाठी सुधारित नियमावली आणणार, स्थायी समितीत प्रस्ताव मागे घेतला

"माझ्यावर हसताय?" म्हणत ग्राहकाचे दुकानदारावर चाकूने सपासप वार; मुंबईतील धक्कादायक घटना

एमआयएमच्या नगरसेविकेला धक्का! जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा समितीचा निर्णय; महापालिकेत राजकीय उलथापालथीची शक्यता

ठाण्यात पाणीटंचाई तीव्र होणार; धरणांतील साठा २८ टक्क्यांवर, मुंबईतील पाणी कपातीचा ठाण्यावर परिणाम?

Pune : सगळ्यांसमोर पतीला मारहाण; अपमानाचा मानसिक धक्का सहन न झाल्याने रिसेप्शनिस्ट महिलेचे टोकाचे पाऊल