राष्ट्रीय

Gen Anil Chauhan : लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची संरक्षणदल प्रमुख म्हणून नियुक्ती

माजी संरक्षण प्रमुख बिपिन रावत आणि त्यांची पत्नी आणि इतर 11 जण नऊ महिन्यांपूर्वी विमान अपघातात मरण पावले

वृत्तसंस्था

लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त) यांची संरक्षणदल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चौहान 2021 मध्ये सैन्यातून निवृत्त झाले आहेत. माजी संरक्षण प्रमुख बिपिन रावत आणि त्यांची पत्नी आणि इतर 11 जण नऊ महिन्यांपूर्वी विमान अपघातात मरण पावले. तेव्हापासून संरक्षण दलाचे प्रमुख पद रिक्त होते. दरम्यान, केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची देशाचे दुसरे संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस