राष्ट्रीय

मासिक पाळीची रजा देण्याचा प्रस्ताव नाही

काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी विचारलेल्या प्रश्नावर इराणी बोलत होत्या.

प्रतिनिधी

नवी दिल्ली : सर्व कंपन्यांमध्ये महिलांना मासिक पाळीची भरपगारी रजा देण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही, असे केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी सांगितले.

काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी विचारलेल्या प्रश्नावर इराणी बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, मासिक पाळी ही प्रत्येक महिलेची शारीरिक बाब आहे. केवळ काही महिला किंवा मुलींना त्याचा त्रास होत असतो. औषधोपचाराने अनेक जणांवर उपचार करता येऊ शकतो. नोकरदार महिलांना विविध पद्धतीच्या रजा दिल्या जात आहेत.

आई-वडील आक्रोश करत राहिले, पण...; रायगडमध्ये रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकल्याने फुगा गिळलेल्या चिमुकल्याचा करुण अंत

मेट्रो-५ च्या कशेळी डेपोत पहिल्या गाडीचे आगमन; ठाणे-भिवंडी-कल्याणच्या प्रवाशांना मिळणार दिलासा

Mumbai : नरिमन पॉइंटमध्ये पादचाऱ्यांना मिळणार 'हरित सावली'; मंत्रालय ते चर्चगेट मार्गावर हिरवळीची शेड

Navi Mumbai : कर्ज काढून २ मोबाईल घेतले, मित्र जामीनदार राहिला अन्...; EMI च्या वादातून मैत्रीचा रक्तरंजित शेवट

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; मशिदीत लपलेला दहशतवादी लतीफ भटचा खात्मा