NCERTला 'अभिमत विद्यापीठा'चा दर्जा; आता स्वतःच्या पदव्या बहाल करू शकणार 
राष्ट्रीय

NCERTला 'अभिमत विद्यापीठा'चा दर्जा; आता स्वतःच्या पदव्या बहाल करू शकणार

शालेय शिक्षणातील सर्वोच्च संस्था असलेल्या 'नॅशनल कौन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग'ला (एनसीईआरटी) केंद्र सरकारने अधिकृतपणे 'अभिमत विद्यापीठाचा' दर्जा बहाल केला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : शालेय शिक्षणातील सर्वोच्च संस्था असलेल्या 'नॅशनल कौन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग'ला (एनसीईआरटी) केंद्र सरकारने अधिकृतपणे 'अभिमत विद्यापीठाचा' दर्जा बहाल केला आहे. या निर्णयामुळे आता एनसीईआरटीला स्वतःचे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवण्याचा तसेच पदव्या प्रदान करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे.

या निर्णयांतर्गत एनसीईआरटीच्या अजमेर, भोपाळ, भुवनेश्वर, म्हैसूर आणि शिलाँग येथील प्रादेशिक शिक्षण संस्था भोपाळ येथील 'पंडित सुंदरलाल शर्मा केंद्रीय व्यावसायिक शिक्षण संस्था या प्रादेशिक संस्थांचाही समावेश असेल.

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

७१ टक्के मुंबईकर घेत आहेत प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे

NCMC कार्ड नोंदणी व वितरण प्रक्रियेत बदल

Ganeshotsav 2026 : मुंबई ते मडगाव दरम्यान आणखी ४ विशेष गाड्या

Mumbai : नाल्यात कचरा फेकला तर कारवाई; वाहनांवर जीपीएससह CCTV ची नजर