जम्मू-काश्मीर सरकार पाडण्याचा भाजपचा प्रयत्न - ओमर अब्दुल्ला संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

जम्मू-काश्मीर सरकार पाडण्याचा भाजपचा प्रयत्न - ओमर अब्दुल्ला

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शनिवारी भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केले आहेत.

Swapnil S

श्रीनगर : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शनिवारी भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. नॅशनल कॉन्फरन्स (एनसी) पक्षामध्ये फूट पाडून भाजप त्यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

यासाठी आमदारांना पक्षांतर करण्यासाठी २० ते ३० कोटी रुपयांची आमिषे दाखवली जात असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला.

अब्दुल्ला म्हणाले, नॅशनल कॉन्फरन्स फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पैसे आणि मंत्रिपदाची आमिषे दाखवूनही काही साध्य झाले नाही, तेव्हा आता भाजपचे लोक बंद दाराआड माझ्या आमदारांना सांगत आहेत की, आमच्यासोबत या, आम्ही तुम्हाला पूर्ण राज्याचा दर्जा मिळवून देऊ. यासाठी आमदारांना पक्षांतर करण्यासाठी २० ते ३० कोटी रुपयांची आमिषे दाखवली जात असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला.

अब्दुल्ला म्हणाले, नॅशनल कॉन्फरन्स फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पैसे आणि मंत्रिपदाची आमिषे दाखवूनही काही साध्य झाले नाही, तेव्हा आता भाजपचे लोक बंद दाराआड माझ्या आमदारांना सांगत आहेत की, आमच्यासोबत या, आम्ही तुम्हाला पूर्ण राज्याचा दर्जा मिळवून देऊ.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Video : नेपाळमध्ये महाप्रलय! भोटे कोशी नदीला अचानक महापूर; अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती, किमान १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता

शासकीय, खासगी, धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिट; तातडीने कार्यवाही करण्याचे आरोग्य मंत्र्यांचे निर्देश, राज्य सरकार ॲक्शन मोडवर

Pune : भटक्या कुत्र्याचा महिलेवर हल्ला; तोल जाताच बाळ पडलं खाली, Video व्हायरल

Mumbai : निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता; राजावाडी रुग्णालयातील अन्य डॉक्टरांवर ताण, दिवसाला ५०० रुग्णांची तपासणी

Madhya Pradesh : भाजप आमदाराने अग्निशमन दलाच्या वाहनाने धुतली स्वतःची कार; VIDEO व्हायरल