ANI
राष्ट्रीय

मणिपूरच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला

माजी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या कुंपणावर रॉकेट धडकले आणि तेथे धार्मिक विधीची तयारी करीत असलेला एक वृद्ध जागीच ठार झाला.

Swapnil S

इम्फाळ : विष्णुपूर जिल्ह्यातमणिपूरचे माजी मुख्यमंत्री माइरेंबम कोइरेंग यांच्या निवासस्थानाजवळ संशयित दहशतवाद्यांनी रॉकेटच्या सहाय्याने केलेल्या बॉम्बहल्ल्यात शुक्रवारी एक वृद्ध व्यक्ती ठार झाली, तर अन्य पाच जण जखमी झाले आहेत.

माजी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या कुंपणावर रॉकेट धडकले आणि तेथे धार्मिक विधीची तयारी करीत असलेला एक वृद्ध जागीच ठार झाला. बॉम्बस्फोटात १३ वर्षाच्या मुलीसह पाच जण जखमी झाले.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

कर्जमाफीवरून गदारोळ; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधानसभेत विरोधक आक्रमक

भारतावर कमी आयात शुल्क लादण्याचे ट्रम्प यांचे संकेत

GST त दिलासा; १२ टक्क्यांचा स्लॅब हटवण्याच्या हालचाली सुरू

शक्तिपीठ महामार्गाविरोधात आंदोलन; राजू शेट्टी यांच्यासह ४०० जणांवर गुन्हे दाखल