राष्ट्रीय

युक्रेनच्या शहरांवर रशियन क्षेपणास्त्र हल्ले

रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आणि ४१ जण जखमी

Swapnil S

कीव्ह : युक्रेनच्या दोन मोठ्या शहरांवर मंगळवारी रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात एक व्यक्ती ठार आणि डझनभर जखमी झाले. खार्किव प्रदेशाचे गव्हर्नर ओलेह सिनेहुबोव्ह यांनी सांगितले की, खार्किव शहराच्या मध्यभागी आणि इतर भागांवर रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आणि ४१ जण जखमी झाले. राजधानी कीव्हमध्ये, शहराच्या पाच भागांना हल्ल्याचा फटका बसला आणि किमान १२ लोक जखमी झाले, असे महापौर विटाली क्लिट्स्को यांनी सांगितले.

अलीकडच्या दिवसांत युक्रेनवर रशियाचे हल्ले वाढले आहेत. युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनवरील सर्वात मोठे हल्ले शुक्रवारी सुरू झाले. त्यात किमान ४१ नागरिक ठार झाले. दुसऱ्या दिवशी, रशियाच्या सीमावर्ती शहर बेल्गोरोडवर तोफांचा मारा झाला.

रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आणि ४१ जण जखमी

WhatsApp Update : व्हॉट्सॲप युजर्ससाठी गुड न्यूज! आता एका ग्रुपमध्ये तब्बल १,५०० जणांना करता येणार अ‍ॅड, वाचा सविस्तर

Thane : ३२ मीटर शिडीच्या देखभालीवर ५.८५ कोटींचा खर्च; तीन वर्षांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव, नव्या निविदेपर्यंत सहा महिन्यांची मुदतवाढ

Samantha Ruth Prabhu : समांथा-राजच्या घरी हलला पाळणा; बाळाचा पहिला फोटो पोस्ट करत नावही केलं जाहीर

Mumbai : ४० वर्षांपासून एकट्याच राहत होत्या; वृद्धेच्या निधनानंतर शेजाऱ्यांनी केले अंत्यसंस्कार, मुलींना शोधण्यासाठी वृत्तपत्रात जाहिरात

Mira-Bhayandar : १९९७ पासूनच्या बांधकाम परवानगीची चौकशी; करारांच्या दस्तांची तपासणी करण्याचे मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश