राष्ट्रीय

समलैंगिक विवाह बंदी कायम; पुनर्विचार याचिका फेटाळल्या

समलैंगिक विवाहांना असलेली कायदेशीर बंदी सुप्रीम कोर्टाने कायम ठेवली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : समलैंगिक विवाहांना असलेली कायदेशीर बंदी सुप्रीम कोर्टाने कायम ठेवली आहे. ऑक्टोबर २०२३ रोजी सुप्रीम कोर्टाने समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यास नकार दिला होता. त्या निकालाला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या होत्या. या सर्व याचिका फेटाळून लावत सुप्रीम कोर्टाने आपला समलैंगिक विवाहबंदीचा निकाल कायम ठेवला आहे.

१७ ऑक्टोबर २०२३ रोजी आपल्या ऐतिहासिक निकालात सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यास नकार दिला होता. याबाबत संसदेने निर्णय घेणे आवश्यक आहे. न्यायपालिका कायदा बनवू शकत नाही, असे घटनापीठाने सांगितले होते.

Mumbai Ganeshotsav 2026 : गिरगावात १३३ वर्षांची परंपरा; नारळापासून साकारली १० फुटांची मूर्ती, Video

Mumbai : अंधेरीत साकारणार मीनाक्षी मंदिर; क्रांती गणेशोत्सव मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष

Mumbai : गणेशोत्सवासाठी महापालिका सज्ज; ३८३ कृत्रिम तलाव; १,१३२ जीवरक्षक तैनात

Mumbai : धोकादायक पुलांवर खबरदारी! गणेशोत्सवात सावधगिरीचे आवाहन; रेल्वे मार्गावरील पुलांचा समावेश

Mumbai : चेंबूरमध्ये चालत्या बेस्ट बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला, ४० प्रवासी बचावले