AI Generated Image
फोटो

Vaastu Tips : हातात असेल भरपूर पैसा; फक्त आंघोळीच्या पाण्यात 'या' गोष्टी मिसळा

Kkhushi Niramish
आंघोळ केल्याने आरोग्य चांगले राहते. मनाला फ्रेश आणि उत्साही वाटते.
आंघोळ केल्याने मनातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. आंघोळ केल्याने अंगाची मानसिक तणाव दूर होतो.
मात्र, आंघोळीचे फायदे फक्त शरीर स्वच्छ ठेवण्यापुरतेच मर्यादित नाही. तर वास्तुशास्त्रानुसार आंघोळीच्या पाण्यात काही गोष्टी मिसळल्यास पैसा मिळवणे आणि प्रगतीसाठीही त्याचे फायदे होतात.
तुम्ही जर आर्थिक अडचणींमुळे तणावात असाल तर आंघोळीच्या पाण्यात 'या' चार गोष्टी मिसळा तुमच्या हातात पैसा तर खेळता राहिलच तसेच प्रगती देखील होईल.
वास्तुशास्त्रानुसार, देवगुरु गुरु यांना हळद अतिशय प्रिय आहे. त्यामुळे पाण्यात टाकून आंघोळ केल्याने कुंडलीत गुरु ग्रहाची स्थिती मजबूत होते. तसेच यामुळे घरात सुख शांती नांदते. तसेच आर्थिक प्रगती होते.
वास्तुशास्त्रानुसार, पाण्यात चिमूटभर मीठ मिसळून आंघोळ केल्याने वाईट नजर लागत नाही तसेच नकारात्मक दूर होते. देवी लक्ष्मी आणि कुबेरजी यांची कृपा होते. ज्यामुळे व्यक्तीला पैशाच्या कमतरतेचा सामना करावा लागत नाही.
अंघोळीच्या पाण्यात वेलची टाकल्याने जीवनातील समस्या दूर होतात. हा उपाय केल्यावर काही वेळाने तुमचा वाईट काळ संपून तुमच्या आयुष्यात आनंद येईल.
आरोग्यम् धनसंपदा, असे म्हटले जाते. आपल्याला माहित असेल आपण देवाची पूजा करताना दुग्धाभिषेक करतो. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातही आघोळीच्या पाण्यात दूध टाकून आंघोळ केल्यास आपले आरोग्य उत्तम राहते. त्यामुळे येणारा पैसा व्यर्थ खर्च होत नाही. (Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Mumbai : धरण क्षेत्रात पावसाची संततधार; पाणीसाठा ८ टक्के पार, कपातीबाबत पालिकेची ‘थांबा व वाट पाहा’ भूमिका

...तर वाहनचालकांच्या कमाईला फटका; ॲप आधारित कॅबवरील GST बाबत भीती

कर्ज बाजारपेठ दुप्पट; भारतातील बँकांचे कर्ज वितरण पाच वर्षात पोहोचले २५ अब्ज डॉलरवर

Pune : सिया गोयलच्या पॉलिग्राफ चाचणीस संमती; केतन अगरवाल हत्याप्रकरणी तपासाला वेग

बदलापूर महानगरपालिका कधी? आमदार किसन कथोरे यांची विधानसभेत मागणी