फोटो सौ : FPJ
फोटो

शरीरातील उष्णता कमी होत नाही? 'हे' घरगुती उपाय ट्राय करा

Krantee V. Kale
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय फार प्रभावी ठरू शकता, कोणते ते पाहूयात.
नारळ पाणी : नारळ पाणी शरीरातील उष्णता कमी करते आणि हायड्रेटेड ठेवते व शरीर थंड राहते.
पुदिना: पुदिन्याची पाने उकळून त्याचा रस पिल्याने शरीराला थंडावा मिळतो.
तुळशीच्या पानांचा रस : तुळशीच्या पानांचा रस पिल्याने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते.
दही: दही शरीराची उष्णता संतुलित ठेवते आणि पचन प्रक्रिया देखिल सुधारण्यास मदत करते.
लिंबू: उष्णतेच्या दिवसात लिंबूपाणी, लिंबाचा रस, किंवा जेवनामध्ये लिंबूचा वापर केल्याने शरीरातील उष्णता कमी होते.
काकडी: रोज काकडी खाल्ल्याने शरीरातील उष्णता नियंत्रित राहते आणि पचनही सुधारते.
वेलची: वेलची चघळल्याने शरीराची उष्णता कमी होऊ शकते आणि ताजेतवानेही वाटते. (Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असते.)

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस