फोटो

Prathamesh - Kshitija Wedding : दगडूच्या पराजूला लागली हळदी; फोटो केले शेअर!

Swapnil S
टाईमपास फेम अभिनेता प्रथमेश परब हा लवकरच त्याची गर्लफ्रेंड क्षितीजा सोबत विवाहबंधनात अडकणार आहे.
नुकतेच क्षितीजाने आपल्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये क्षितीजा खूप आनंदी आणि सुंदर दिसतं आहे.
क्षितीजाने हळदीसाठी पांढऱ्या आणि हळदी रंगाचा ड्रेस परिधान केला होता. फुलांची सुंदर ज्वेलरी घालून तिने हा लूक पूर्ण केला.
'प्रथमेश-क्षितीजा' च्या हळदी आणि मेहंदीच्या फोटोंवर चाहत्यांनी प्रचंड प्रेमाचा वर्षाव केला आहे.
कोकणात श्रीवर्धन येथे समुद्रकिनाऱ्याजवळ प्रथमेश आणि क्षितिजाच्या प्री-वेडिंग शूट पार पडले.
14 फेब्रुवारी रोजी प्रथमेश आणि क्षितिजाचा साखरपुडा संपन्न झाला होता.
अभिनेता प्रथमेश परबसाठी व्हॅलेंटाईन डे खूपच खास आहे. यासंदर्भात त्याने खास पोस्टदेखील शेअर केली होती.

Maratha Reservation : सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत; CSMT परिसरात आंदोलकांचे बस्तान

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha Reservation : CSMT परिसरात अस्वच्छता; राज्यभरातून अन्नपदार्थांचा ओघ वाढल्याने नासाडी

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या