फोटो सौ : Meta AI
फोटो

स्वयंपाक घरात सहज उपलब्ध असणाऱ्या कोथिंबीरचे 'हे' फायदे जरूर वाचा

Swapnil S
आपल्या किचनमध्ये सहज उपलब्ध असणाऱ्या कोथिंबीरचे हे फायदे जरूर वाचा.
कोथिंबीर पचन प्रक्रियेला मदत करते तसेच अन्न पचनासही मदत करते. यामुळे आम्लता कमी होते आणि पोट साफ राहते.
कोथिंबीर अँटीऑक्सिडन्ट्सचा उत्तम स्रोत आहे. शरीरातील रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कोथंबीर फायदेशीर आहे.
कोथिंबीरमध्ये लोह असते जे रक्तातील हेमोग्लोबिनच्या प्रमाणाला वाढवते आणि शरीराला अधिक ऊर्जा मिळते.
कोथिंबीर हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये पोटॅशियम आणि फायबर्स असतात जे रक्तदाब नियंत्रणात ठेवतात आणि हृदयाच्या आरोग्याची काळजी घेतात.
कोथिंबीर त्वचेसाठी लाभकारी आहे. कोथंबीरच्या अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टरियल गुणधर्मामुळे त्वचेला होणारी सूज आणि संसर्ग कमी होतो.
कोथिंबीर रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करते. यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींना रक्तातील शुगर लेव्हल स्थिर ठेवता येते.
कोथिंबीर हाडे मजबूत करण्यासाठी फायदेशीर आहे. त्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असतात, जे हाडांना शक्तिशाली बनवतात.
कोथिंबीरमुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढले जातात आणि रक्त शुद्धीकरणाला मदत होते. (Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असते. )

"भगवा आणि हिंदुत्वाचा विजय"; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष ठरल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांना अश्रू अनावर

2008 Malegaon Blast : 'दंगलींचे शहर' बॉम्बस्फोटाने काळवंडले! मालेगावच्या इतिहासातील काळा दिवस

"भारत-रशियाने मिळून त्यांची आधीच डबघाईस आलेली अर्थव्यवस्था..."; टॅरिफच्या तडाख्यानंतर ट्रम्प यांचा थेट निशाणा

2008 Malegaon Blast : ठोस पुरावेच नाही! साध्वी प्रज्ञा, पुरोहित यांच्यासह सातही आरोपी निर्दोष, १७ वर्षांनंतर आला निकाल

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’