फोटो

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘रामसेतु’ला भेट; धनुषकोडिच्या मंदिरात केली पूजा

Swapnil S
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज तामिळनाडू दौऱ्यावर आहेत.
आज सकाळी दहाच्या सुमारास मोदी धनुषकोडी येथील अरिचल मुनाई इथे पोहचले याच ठिकाणापासून राम सेतू उभारण्यात आला होता असे म्हटले जाते.
यानंतर नरेंद्र मोदी यांनी धनुषकोडी येथील एका मंदिराला भेट दिली आणि मंदिरमध्ये पूजा ही केली.
आयोध्यातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी नरेंद्र मोदी हे रामायण संबंधित असलेल्या सर्व मंदिरांना जाऊन भेट देत आहेत.
नरेंद्र मोदींनी हे सगळे फोटोस त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस