फोटो

तेजश्री प्रधानाचे पाहा सोज्वळ रूप!

Swapnil S
तेजश्री प्रधान ही प्रामुख्याने मराठी चित्रपटांमध्ये आणि मराठी दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री आहे. तिने आजवर अनेक मालिकांमध्ये काम आलेले आहे.
झी मराठी वरील 'होणार सून मी ह्या घरची' या सुपरहिट झालेल्या मालिकेमध्ये केलेल्या जान्हवीच्या भूमिकेमुळे तेजश्रीला अमाप लोकप्रियता मिळाली.
तेजश्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती तिचे नवनवीन फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते.
नुकतेच तिने सोशल मीडियावर लाला साडीमध्ये फोटोशूट केला आहे आणि तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
तिने पारंपरिक लूक क्रेयेट करून छान सोज्वळ अशा पोझ देत आहे.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस