All Photo Freepik
फोटो

हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी दिसतात ही लक्षणे; वेळीच समजून घ्या

Kkhushi Niramish
हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. हल्ली अगदीच तरुण वयातही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. त्यामुळे हृदयाचे आरोग्य जपणे त्याची काळजी घेणे हे गरजेचे झाले आहे. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीरात काही लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे जाणून घेऊन त्वरित उपाय केल्यास मृत्यूचा धोका टळू शकतो.
हृदय विकाराचा झटका येण्यापूर्वी छातीत तीव्र वेदना होतात.
हृदय खूप जोरजोरात धडधडायला लागते.
तुम्हाला श्वास घेण्यासाठी त्रास व्हायला लागतो.
हात-पाय, मान, पाठ, कंबर यांच्या स्नायूंमध्ये अचानक तीव्र वेदना व्हायला लागतात.
तुम्हाला गुदमरल्यासारखे होते आणि जीव घाबरल्यासारखा होतो.
अचानक चक्कर येऊन तुम्हाला खूप घाम फुटायला लागतो.
तुम्हाला अचानक एकाएकी उलटी येऊ शकते.

Video : नेपाळमध्ये महाप्रलय! भोटे कोशी नदीला अचानक महापूर; अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती, किमान १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता

शासकीय, खासगी, धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिट; तातडीने कार्यवाही करण्याचे आरोग्य मंत्र्यांचे निर्देश, राज्य सरकार ॲक्शन मोडवर

Pune : भटक्या कुत्र्याचा महिलेवर हल्ला; तोल जाताच बाळ पडलं खाली, Video व्हायरल

Mumbai : निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता; राजावाडी रुग्णालयातील अन्य डॉक्टरांवर ताण, दिवसाला ५०० रुग्णांची तपासणी

Madhya Pradesh : भाजप आमदाराने अग्निशमन दलाच्या वाहनाने धुतली स्वतःची कार; VIDEO व्हायरल