बाॅलिवूडची अभिनेत्री उर्वशी रौतेला ही कायमच चर्चेत असते. उर्वशी रौतेला ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना उर्वशी रौतेला ही दिसते. आता नुकताच उर्वशी रौतेला हिने असे काही केले की, ती तूफान चर्चेत आहे. 
फोटो

उर्वशीने चक्क वाढदिवसाला कापला 25 कॅरेट खऱ्या सोन्याचा केक, फोटो झाले व्हायरल

Swapnil S
उर्वशीने तिच्या वाढदिवसानिमित्त चक्क 24 कॅरेटचा रिअल गोल्ड केक कट केलाय. चक्क वाढदिवसाच्या दिवशी तिने 24 कॅरेटचा खरा सोन्याचा केक कट केला आहे.
आता या केकचे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे यावेळी उर्वशी रौतेला हिच्यासोबत हनी सिंग दिसत आहे.
केक कट करताना उर्वशीने लाल रंगाच्या ड्रेस परिधान केला आहे. या फोटोंमध्ये ती जबरदस्त अशा लूकमध्ये दिसत आहे.
तिच्या वाढदिवसानिमित्त अत्यंत खास अशी पोस्ट हनी सिंगने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

संकटग्रस्त बळीराजाला २,२१५ कोटींची मदत; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

बेकायदा होर्डिंगवर कारवाईसाठी लवकरच नोडल यंत्रणा उभारणार; भोसले समितीचा अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला

‘शहद’ऐवजी आता फक्त ‘शहाड’ स्टेशन! राज ठाकरेंच्या संतापानंतर रेल्वे प्रशासनाचा झपाट्याने निर्णय

सव्वाअकरा लाखांचे पक्षी चोरणारे अटकेत; कर्जत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Mumbai Traffic : मुंबईत ठिकठिकाणी वाहतूककोंडी, नागरिक हैराण