क्रीडा

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 'या' भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी; दोन रौप्यपदके पटाकवली

भारतीय वेटलिफ्टर्स, कुस्तीपटू यांच्या चमकदार कामगिरीनंतर अॅथलेटिक्स, टेबल टेनिसमध्येही मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या

वृत्तसंस्था

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नवव्या दिवशी प्रियांकाने महिलांच्या १० मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकाविले. तिने ४३.३८ मिनिटांत आपली शर्यत पूर्ण केली. अविनाश साबळेने पुरुषांच्या तीन हजार मीटर स्टीपलचेसमध्ये रौप्यपदक जिंकताना ८:११:२० मिनिटांत आपली शर्यत पूर्ण केली. यासह त्याने तीन हजार मीटर शर्यतीत नवा राष्ट्रीय विक्रम केला.

भारतीय वेटलिफ्टर्स, कुस्तीपटू यांच्या चमकदार कामगिरीनंतर अॅथलेटिक्स, टेबल टेनिसमध्येही मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

ठाकरेंचे वलय संपले का?