PTI
क्रीडा

विनेश फोगटच्या पदरी निराशा, रौप्यपदकाची याचिका क्रीडा लवादाने फेटाळली

पॅरिस भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट हिला ऑलिम्पिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळण्यासाठी अपात्र ठरवण्यात आल्यानंतर तिने क्रीडा लवादाकडे केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे.

Swapnil S

पॅरिस भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट हिला ऑलिम्पिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळण्यासाठी अपात्र ठरवण्यात आल्यानंतर तिने क्रीडा लवादाकडे केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे रौप्यपदक मिळवण्याच्या विनेशच्या आशा संपुष्टात आल्या असून तिच्या पदरी पदकाऐवजी निराशा आली आहे. २९ वर्षीय विनेशला बुधवारी अंतिम फेरीआधी झालेल्या वजन तपासणीवेळी १०० ग्रॅम वजन अधिक आढळून आल्यामुळे संपूर्ण स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले होते.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी