क्रीडा

जोकोव्हिच उपांत्यपूर्व फेरीत; फेडररच्या विक्रमाशी बरोबरी

पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीतील लढतीत जोकोव्हिचने ॲड्रीएन मॅनारिनोला ६-०, ६-०, ६-३ अशी धूळ चारली.

Swapnil S

मेलबर्न : सर्बियाच्या अग्रमानांकित नोव्हाक जोकोव्हिचने रविवारी ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यासह स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररची बरोबरी साधली. फेडररने कारकीर्दीत ५८वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. आता जोकोव्हिचही त्याच्या बरोबरच आहे.

पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीतील लढतीत जोकोव्हिचने ॲड्रीएन मॅनारिनोला ६-०, ६-०, ६-३ अशी धूळ चारली. स्टेफानोस त्सित्सिपासचे मात्र आव्हान संपुष्टात आले. १२व्या मानांकित टेलर फ्रिट्झने त्सित्सिपासला ७-६ (७-३), ५-७, ६-३, ६-३ असे नमवले. याव्यतिरिक्त, चौथा मानांकित जॅनिक सिनर व पाचवा मानांकित आंद्रे रुब्लेव्ह यांनी आगेकूच केली.

Mumbai Rain: मुसळधार पावसाने मुंबईची गती मंदावली; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर संथ वाहतूक; अनेक भाग जलमय, VIDEO

Mumbai : रुळावर अडकलेल्या भटक्या कुत्र्यासाठी मोटरमनने थांबवली लोकल; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केले कौतुक

पावसाचा ठाणे-पालघर-रायगडला तडाखा! २४ तासांत सरासरी ८५.९ मिमी बरसला; पूरस्थिती, वाहतूक विस्कळीत, प्रशासन अलर्ट मोडवर

मुंबई परिसरात दमदार, धरण क्षेत्रात 'संथ'धार; धरण क्षेत्रात दमदार इनिंगची प्रतीक्षाच, पाणी पातळीत किंचित वाढ

Mumbai : पावसाळ्याचे पुढील तीन महिने अतिमहत्त्वाचे; प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर द्या, आरोग्य समिती अध्यक्ष हरीश भांदिर्गे यांचे निर्देश