धुक्यामुळे चौथा टी-२० सामना रद्द Photo : X
क्रीडा

IND vs SA : धुक्यामुळे चौथा टी-२० सामना रद्द

भारतीय पुरुष क्रिकेट संघाने बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौथा टी-२० सामना खेळणार होता. मात्र धुक्यामुळे हा सामना रद्द झाला. त्यामुळे आता पाचव्या लढतीकडे सर्वंचे लक्ष असेल. शुक्रवारी ही लढत होईल.

Swapnil S

लखनौ : भारतीय पुरुष क्रिकेट संघाने बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौथा टी-२० सामना खेळणार होता. मात्र धुक्यामुळे हा सामना रद्द झाला. त्यामुळे आता पाचव्या लढतीकडे सर्वंचे लक्ष असेल. शुक्रवारी ही लढत होईल.

उभय संघांतील या मालिकेत भारत २-१ असा आघाडीवर आहे. मात्र भारताला कर्णधार सूर्यकुमार यादव व उपकर्णधार शुभमन गिल यांच्या कामगिरीची चिंता सतावत आहे.

पुढील वर्षी मायदेशात रंगणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड चाचणी आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. भारताला विश्वचषकापूर्वी आफ्रिका आणि न्यूझीलंड या संघांविरुद्ध मायदेशातच प्रत्येकी ५-५ टी-२० सामने खेळायचे आहेत. सूर्यकुमारच्या नेतृत्वात भारताने पहिल्या सामन्यात आफ्रिकेचा १०१ धावांनी फडशा पाडला. मग दुसऱ्या लढतीत आफ्रिकेने भारताला धूळ चारली. तिसऱ्या लढतीत गोलंदाजांनी केलेल्या चमकदार कामगिरीमुळे भारताने पुन्हा आफ्रिकेवर वर्चस्व गाजवले.

Mobile SIM Rules: आजपासून सिम कार्ड खरेदीचा नवा नियम लागू! एका व्यक्तीच्या नावावर फक्त 'इतकेच' नंबर चालणार

साखरेची दर घसरण सुरू; सरकारच्या साठा मर्यादेचा परिणाम, साखर फॅक्टरी फेडरेशनचे अध्यक्ष नाईकनवरे यांची माहिती

Mumbai : 'आम्ही शाळेतच गेलो नाही, मग मराठी कशी बोलणार?'; भाषेच्या सक्तीविरोधात रिक्षाचालकांचा ३ दिवसांचा संप

राज्यांनी PNG ला गती द्यावी; केंद्र सरकारचा राज्यांना आग्रह, जिल्हास्तरीय अधिकारी नेमा

दिल्लीत मुसळधार पावसाचा तडाखा; खराब हवामानामुळे २६ उड्डाणे रद्द, १५ विमानांचे बदलले मार्ग