क्रीडा

सचिनला गोलंदाजी करणे सर्वात आव्हानात्मक : अँडरसन

भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला गोलंदाजी करणे कारकीर्दीत सर्वाधिक आव्हानात्मक असल्याचे मत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने व्यक्त केले.

Swapnil S

लंडन : भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला गोलंदाजी करणे कारकीर्दीत सर्वाधिक आव्हानात्मक असल्याचे मत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने व्यक्त केले. ४१ वर्षीय अँडरसन सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध लॉर्ड्स येथे अखेरची कसोटी खेळत आहे.

“माझ्या मते तरी सचिन तेंडुलकर सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करणे आव्हानात्मक होते. सचिनला तुम्ही खराब गोलंदाजी करूच शकत नाही. त्याच्यावर संपूर्ण भारतीय संघ अवलंबून होता. सचिनला बाद केल्यावर स्टेडियममध्ये वेगळेच चित्र असायचे,” असे अँडरसन म्हणाला.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस