Waman Mhatre/FB
ठाणे

Badlapur school sexual abuse: महिला पत्रकार विनयभंग प्रकरण; वामन म्हात्रेंची अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टात धाव

Swapnil S

मुंबई : बदलापूर येथे दोन चिमुरडींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी वार्तांकन करणाऱ्या  महिलाचा अर्वाच्य व अश्लाघ्य भाषेत विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने वादाच्या भोंवऱ्यात अडकलेल्या माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी  मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

म्हात्रे यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जाची न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या एकल पीठाने दखल घेत सुनावणी २७ ऑगस्टला निश्चित केली आहे. चिमुरड्या मुलींवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी नागरिकांनी केलेल्या आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी जाणाऱ्या  स्थानिक महिला पत्रकाराला वामन म्हात्रे यांनी अपशब्द शब्द वापरले होते.

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत