ठाणे

Dombivli : ब्रेकिंग न्युज! डोंबिवलीत पुन्हा ज्वेलर्स दुकानात चोरीचा प्रयत्न

डोंबिवली (Dombivli) ज्वेलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष सुरेश सोनी यांनी डोंबिवलीतील ज्वेलर्स दुकान सुरक्षित नसल्याचे सांगितले.

शंकर जाधव

गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास डोंबिवली (Dombivli) पूर्वेकडील मानपाडा रोडवरील राजलक्ष्मी आर्ट ज्वेलर्स दुकानात चोरीचा करण्याचा प्रयत्न झाला. डोंबिवलीत दोन दिवसातील ही तिसरी घटना आहे. बाजूच्या बंद दुकानाच्या गाळयातून चोरट्याने भिंत तोडून ज्वेलर्स दुकानात शिरण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा प्रयत्न असफल ठरला. यासंदर्भात टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोंबिवली ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष सागरमल जैन आणि उपाध्यक्ष सुरेश सोनी यांनी डोंबिवलीतील ज्वेलर्स दुकान सुरक्षित नसल्याचे सांगितले.

मराठवाड्यात संततधार पाऊस; गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत

"हास्यास्पद नाटकं करून सत्य लपवता येत नाही"; संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानवर भारताचा घणाघात

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याचा इशारा

गायक झुबीन गर्ग मृत्यू प्रकरण : आयोजक व मॅनेजरवर लुकआउट नोटीस जारी; मुख्यमंत्री सरमा म्हणाले, अन्यथा...

MPSC ची राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली